◉✿ [ लोकसहभागातून होत आहे कायापालट ]✿◉
*🏆माझे गाव.. *माझी शाळा..* *माझा अभिमान..*
*★आपली शाळा....*
🅩🅟🅟🅢 🅐🅜🅑🅘🅓🅤🅜🅐🅛
🙏होय...आपल्याच सर्वांच्या सहकार्याने बदल होत आहेत....!!
परंपरागत अध्यापन पद्धती बरोबरच कृतिशील,
आनंददायी आणि मनोरंजनाबरोबरच सहज ज्ञानसाधना..
सर्वच विद्यार्थ्यांना शाळेची व अभ्यासाची गोडी लागावी यासाठीच...
आपली शाळा ... *डिजिटल करण्याचा* संकल्प..!!_
शहरी विभागात तसेच खाजगी शाळेत असलेली
"ई लर्निंग" संकल्पना
आपल्याही शाळेत रुजवायची
आणि दर्जेदार शिक्षण सर्वांनाच मिळावे ...हा एकच ध्यास !!
म्हणूनच आपण आपल्या या ज्ञानमंदिराला सुसज्ज करण्यासाठी
सक्रिय सहभागी होत आहात !
आपली शाळा आणि आपले गाव याविषयी
आपली सकारात्मक दृष्टी
आमच्यासाठी नेहमीच एक प्रेरणादायी ठरेल !!🙏_*
विद्यार्थी दैवत समजून ज्ञानोपासनेसाठीची अखंड,
अविरत चालणारी साधना म्हणजे शाळा..❗️
विद्यामंदिर ,ज्ञानमंदिर, संस्कारमंदिर, समाजमंदिर,
अनंत रुपात असूनही
वेगळी अशी ही शाळा..❗️
▂ ▄ ▅ ▆ ▇ █ [ धन्यवाद ] █ ▇ ▆ ▅ ▄ ▂
देणगी देणारे सन्माननीय देणगीदार
१) शिवाजी नारायण नरवडे (नाशिक) - प्रोजेक्टर सेट
१. सुभाष गंगाधर नरवडे ५०००/-
२. खंडू नाथा नरवडे २००१/-
३. काशिनाथ मारुती नरवडे २००७/-
४. विष्णु भगवंत ढेरंगे १००१/-
५. गणपत लक्ष्मण नरवडे १००१/-
६. एकनाथ प्रभाकर नरवडे १००१/-
७. सौ. छाया प्रकाश कुरकुटे २००५/-
८. गोरक्षनाथ शिवाजी नरवडे ५१०१/-
९. बाळासाहेब नाथा सरोदे २५५१/-
१०. मारुती कुंडलिक ढेरंगे १००१/-
११. संदीपशेठ नाथा नरवडे २०००/-
१२. हनुमंत रभाजी शिंदे २००१/-
१३. प्रज्ञा संभाजी शेठ नरवडे. २००१/-
१४. शांताराम भाऊ ढेरंगे
(उपसरपंंच). २००१/-
१५. बाबाजी पंढरीनाथ नरवडे ५००/-
१६. महादु संभाजी राखुंडे २००५/-
१७. सौ सुनिता विठ्ठल उर्फ
बाळासाहेब नरवडे २१००/-
१८. श्री शैलेशशेठ सरदारशेठ शिंदे - १११११ /
१९.कु.किरणदादा शिवाजी बोडके १००१/
२०.शंकर अ. देसले २००१/-
२१. तुषार शेठ ढेरंगे
(कांदा व्यापारी)- १५५१/-
२२. सिताराम शेठ गेणू नरवडे- १०००/-
२३. नाथा गोविंद नरवडे- १००१/-
२४. शेवाळे गुरुजी- १०००/-
२५. विठ्ठल बळवंत राखुंडे- २००१/-
२६. लहुशेठ खंडु ढेरंगे- १००१/-
२७. विठ्ठल हरिभाऊ नरवडे- १०००/-
२८. कै.शंकर मारुती नरवडे
यांच्या स्मरणार्थ
श्री रामदास शंकर नरवडे
(एस..टी ड्रायव्हर ) ११११/-
२९. वैभव अनंतराव चेमटे ११०००/-
३०. सावळेराम मारुती ढेरंगे १०००/-
▂ ▄ ▅ ▆ ▇ █ [ धन्यवाद ] █ ▇ ▆ ▅ ▄ ▂
आपण सर्व माजी विद्यार्थी आहात !
आपले योगदान आपल्या शाळेला वैभव प्राप्त
करून देण्यासाठी अनमोल आहे !
आपल्या सर्वांचेच मनापासून हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद !
"आपल्या स्वप्नातील सुंदर, सुसज्ज अशी शाळा
आणि शैक्षणिक कार्य करण्यासाठी आम्ही सदैव कटिबध्द आहोत."
🏆मख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद🏆
जिल्हा परिषद प्राथ. शाळा आंबी दुमाला
🙏💐💐💐💐💐🏆💐💐💐💐💐🙏
No comments:
Post a Comment